Dokyala Shot | Trailer Review| मैत्री आणि प्रेमाचा अतरंगी डोक्याला शॉट | Suvrat Joshi, Prajakta Mali

2019-02-20 1

शिवकुमार पार्थसारथी ह्यांचे दिग्दर्शन असलेला डोक्याला शॉट ह्या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळी ह्या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.